पारबताबाई विद्यालयात शिक्षक दिन

कोरची:-

येथिल स्थानिक पारबताबाई विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आले असून, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शालिकराम कराडे होते.यावेळी , हरिश्चंद्र मडावि , जीवन भैसारे , वसंत गुरनुले , सुरज हेमके , क्रुष्णामाई खुने , श्यामराव उंदीरवाडे कैलाश अंबादे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन गुंजा सांडील व आभार तनूश्री गहाणे नी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी , सहकार्य केले .