आरमोरी येथील श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग येथे ए. एन. एम. व जि. एन. एम. च्या विद्यार्थ्यानी शिक्षकाची भूमिका बजावत शिक्षक दीन पार पाडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकरजी साळवे, अध्यक्ष श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स , वाकडी, गडचिरोली आणि संचालक श्री साई स्कूल ऑफ नर्सिंग आरमोरी हे होते शिक्षक दीन निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम , रांगोळी स्पर्धा , वृक्षारोपण, वेशभूषा स्पर्धा, अनेक स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
- कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पूनम नारनवरे, संगम मेश्राम , नेहा , पल्लवी कोथालकर, भूषण ठकार, स्वप्नील धात्रक, स्नेहा बोरकर, अल्का मारभते, वासुदेव फुलबांधे, नितीन कोहपरे यांनी सहकार्य केले.