ईईएसएल कंपनीचा करारनामा रद्द करा मनोज अग्रवाल यांची विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी

    कोरची : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व नागरिक स्वराज्य संस्थांनी पथदिवे बसवताना फक्त एलईडी दिवे बसवण्याच्या सूचना दिल्या...

रामदास मसराम यांच्या कडून नोट बुक वितरण*

    कोरची :- येथिल स्थानिक पारबताबाई विद्यालयात कॉंग्रेस नेते रामदास मसराम यांच्या कडून शाळेतील विद्यार्थीना नोट बुक वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बौध्द महासभेचे...

पारबताबाई विद्यालयाचा निकाल 95.77 टक्के

    *कोरची:-* दहावीच्या परीक्षेत पारबताबाई विद्यालयाने बाजी मारली असून ,शाळेचा निकाल 95.77टक्के लागला आहे. त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत 04, प्रथम श्रेणीत 36, द्वितीय श्रेणीत 22, व...

ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार ठार; दोघे जण गंभीर जखमी

    अपघातस्थळी तीन तास पडून होतं दुचाकी स्वराची बॉडी, रुग्णवाहिकातुन दोघाच जखमींना हलविले    कोरची कोरची शहरातील बायपास महामार्गावरील नवरगावच्या फाट्यापुढे कुरखेडा वरून छत्तीसगडकडे निघालेल्या अज्ञात मालवाहू ट्रकनी...

कोरची तालुक्यात मलेरियाचे थैमान

कोटगुल परिसरात एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मलेरियाने मृत्यू. कोरची तालुक्यातील गोडरी येथील हृदयद्रावक घटना.  कोरची. इथून 30 किमी अंतरावर असलेल्या कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मलेरियाने...

विजेचा झटका लागल्याने पोकलँड ऑपरेटरचा मृत्यू

        कोरची : तालुका अंतर्गत असलेल्या जामणारा येथील बंधाऱ्याचे खोदकाम करून कोटगुल मार्गाने कोटगुल येथे विहीर खोदकाम करण्यास ट्रक मध्ये पोकलँड घेऊन जाताना पाटणखास गावाजवळ...

रब्बी हंगामातील पिके हाती आली तरी खरीप हंगामातील धान्याची उचल अद्याप केली नाही

  कोरची. चार - पाच महीन्याआधी आदिवासी महामंडळाच्या वतीने खरीप हंगामातील धान्याची खरेदी केली आहे. परंतु हे धान्य वेळेवर उचल केले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील धान्य...

कोरची तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. 

  कोरची. कोरची तालुक्यात काल सायंकाळी ७ च्या सुमारास वादळ वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे उन्हाळी पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील चार ते पाच वर्षापासून...

कोरची तालुक्यात आरोग्य विभागाचा खेळखंडोबा. 

रस्त्यावरच्या खड्यात 108 ची गाडी गेली अन् लताची डिलीवरी झाली.    कोरची. कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रेफर केलेल्या डिलीवरी च्या पेशंटला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन...

समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने आरमोरीत अन्नदान

  आरमोरी.... भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आरमोरी येथील तथागत बुद्ध विहारात आयोजित अभिवादन रॅलीत सहभागी अनुयायासाठी समता युवा सामाजिक संघटनांच्या...