महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या आदेशानुसार व जिल्हा प्रभारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 14 -3 -2023 ला दुपारी बारा वाजता सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स येथे बैठक आयोजित केलेले आहे
गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक माननीय गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव केतन रेवतकर यांच्या मार्गदर्शनात ही बैठक पार पडणार आहे
तरी या आढावा बैठकीला गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष आरमोरी विधानसभा अध्यक्ष अहिरे विधानसभा अध्यक्ष व सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित रहावे असे आव्हान गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस महासचिव नितेश राठोड यांनी केले आहे