ठाणेगाव शाळेतील शिक्षक आक्रोश शेंडे यांचा स्तुत्य उपक्रम शिक्षकाने साकारली ‘शालेय अभ्यासिका’

आरमोरी, (वा.). तालुक्यातील ठाणेगाव येथील लिसीट हायस्कूल येथे नुकताच नवनियुक्त शिक्षक म्हणून नियुक्त झालेले आक्रोश शेंडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्याविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत विद्यार्थी अभ्यासिका हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.शालेय विद्यार्थी अभ्यासिका हा उपक्रम हाती घेतला आहे. अशा प्रकारचा हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे निदर्शनास येते. या विद्यार्थी अभ्यासिकेचे नुकताच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक आकोश शेंडे यांनी शाळेत मोफत म्हणन ग्रामीण विकास शिक्षण संस्था उपस्थित होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

अभ्यासाची आवड निर्माण व्हावी,
आजच्या आधुनिक काळातील स्पर्धेचे
महत्व समजून यावे या उदात्त हेतूने
चुरमुराचे संस्थापक डॉ. राजकुमार शेंडे, सहउद्घाटक ठाणेगाव ग्रापं सरपंच मंडलवार, मनोज जुआरे, शैलेंद्र गजभिये, गंगाधर कुकडकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना साळवे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.