अंत्यसंस्कारासाठी जळाऊ बीट उपलब्ध करून द्या…

श्री शिवछत्रपती सेवा प्रतिष्ठान तर्फे आरमोरीकरांना अंतिम संस्कारासाठी जलाऊ बिट उपलब्ध करुन देण्याची मागणी वन परिक्षेत्र अधिकारी आरमोरी यांना निवेदन देउन करण्यात आली. आजमितीस आरमोरी ची लोक संख्या ३५ते४०हजार आहे आणि सप्ताहामध्ये ७ते८ लोक स्वर्ग वासी होतात.आणी आपल्या हिंदू परंपरा नुसार दाह-संस्कार करण्याकरीता जलाऊ बिट/लाकडाची अत्यंत आवश्यकता आहे.परंतु लकडा डेपो मध्ये जलाऊ बिटाची टंचाई निर्माण झाली आहे.करीता तात्काळ जलाऊ बिट उपलब्ध करण्यात यावे.निवेदन देते वेळी संयोजक श्री.महेन्द्रभाऊ शेंडे, राहुलभाऊ तितिरमारे, भुवनेश्वर सेलोकर, विनायक गोंदोळे,भगवान गोंदोळे,मनोज गोण्डोळे,शैलेश काळबंधे,बंडू गायकवाड,यज्ञेश गांगवे,कुणाल भरणे,हिरा प्रधान, संजय गोंदोळे, प्रमोद सेलोकर, नानाजी चोपकार,करण दुमाने,गौरव शेंडे,दिनेश ढवगा ये ,भाऊराव तळमळे,पियुष गोण्डोळे,साहील गोंडोळे,व कार्यकर्ता उपस्थित होते