२९ मार्चला चुरमुरा येथे बुध्दमुर्तीचे अनावरण व बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा!…..

 

आरमोरी…. तालुक्यांतील चुरमुरा येथे सम्राट अशोक यांचे जयंती पर्वावर तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण व आर्यसत्य बुढविहराचा लोकार्पण सोहळा दिनांक २९ मार्च ला होणार आहे.
पहिल्या सत्रात सकाळी ८..३० ते ११.३० वाजत धम्म रॅली,,बुद्ध मूर्तीचे अनावरण, भिक्खु संघाची धम्मदेशना होणार असुन भंते डॉ. धम्मसेवक महाथेरो (नागपुर) भंते भगीरथ (कोठरी), भंते अजान प्रशिलरत्न,(धम्मदुत थायलंड) भंते अश्र्वघोष संघभुमी (ब्रह्मपुरी), भंते बुध्दज्योती (मार्कडा) भंते राजरत्न (वर्धा), भंते नंद (वडसा), भंते सोन (सावंगी), भंते पियूष संघभुमी (ब्रह्मपुरी) भंते धम्मप्रिय संघभुमी (ब्रम्हपुरी) भंते विरसरथ (कोठरी) आदी उपस्थीत राहणार आहेत.

दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता प्रबोधनपर मार्गदर्शन कार्यक्रम होणार असून उद्घाटन पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांचे हस्ते होणार आहे. अध्याक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजकुमार शेंडे हे राहणार आहेत. प्रमूख अतिथी व मार्गदर्शक म्हणुन जेष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा जावेद पाशा, कुरेशी (नागपुर) सामाजिक विचारवंत नरेन गेडाम (चंद्रपूर) चंदा मंगर, प्रा. पठाण, प्रेरणा शिक्षणं संस्थेचे अध्यक्ष मदन मेश्राम, किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे,प्रा शशिकांत गेडाम, रोहिदास राऊत , प्राचार्य देवेश कांबळे, सामाजिक विचारवंत जयकुमार मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम,ॲड स्नेहा मेश्राम,,अशोक खोब्रागडे, प्रा. हेमंत रामटेके, प्राचार्य विनोद शेंडे, इंजि.नमोद रामटेके,प्रा. भास्कर मुन, इंजी, विजय मेश्राम, शंकर कावरे, व्यंकटी दुर्गम, गोपाल रायपूरे, प्रा. प्रकाश ऊके, डॉ किशोर चौधरी, अर्चना साळवे, प्रा. अमरदिप मेश्राम अभिमन्यू बनसोड, पुरूषोत्तम भैसारे, अनुकूल शेंडे, यशवंत रामटेके, जितु शेंडे, जिजाबाई शेंडे, लोमेश रामटेके, जयकुमार शेंडे, रविंद्र रामटेके, सुनिल शेंडे, गोवर्धन शेंडे, अमर बोबाटे, सरपंच ईश्वर कुळे, रुपेश शेंडे, मनोहर रामटेके , सुमेध शेंडे, मिलिंद मेश्राम सतिश जाम्पलवार, पुरंधर रामटेके, खुशाल रामटेके, बंडू मेश्राम, राजु लिंगायत, ईश्वर लोणारे, कारू बारसागडे, , श्याम रामटेके, विजय शेंडे, महेन्द्र रामटेके आदी उपस्थीत राहणार आहेत.

रात्रौ ८ वाजत सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजेरी वादक राष्ट्रिय प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चुरमुरा येथील बौद्ध समाज, रमाई महीला मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.