अद्यात चारचाकीचा धडकेत दूचाकी स्वार ठार एक गंभीर

(सावलखेडा जवळील घटणा)
कूरखेडा-
कढोली- वैरागड मार्गावरील सावलखेडा जवळ अद्यात चारचाकी वाहनाने दूचाकीला धडक दिल्याने दूचाकी चालक जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटणा आज मंगळवार रोजी दूपारी १.३० वाजेचा सूमारास घडली
मृतक दूचाकी स्वाराचे नाव ज्ञानेश्वर सहारे (४०) रा बेलगांव ता कूरखेडा आहे तर गंभीर जखमी असलेला वृध्द कूकसू नंदेश्वर (६८)रा रा येगंलखेडा ता कूरखेडा आहे मृतकाची सासूरवाडी ही सावलखेडा येथे गेला होता व दूचाकी क्र एम एच ३३ एल ८३४० या वाहनाने परत स्वगावी बेलगांव येथे येत असताना अद्यात चारचाकी वाहनाच्या धडकेत तो जागीच ठार झाला यावेळी दूचाकीवर मागे बसलेल्या नंदेश्वर यांचा पायाला गंभीर दूखापत झाली आहे त्याना जिल्हा सामान्य रूग्नालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे