आरमोरी 06जानेवारी 2024 स्थानिक मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी यांच्या संयुक्त क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दिनांक 06 ते 07जानेवारी रोजी साजरा होत आहे. एंजल बिट्स 2023 24 यांच्या कार्यक्रमाप्रसंगी बाल शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. पत्रकार म्हणजे जागतिक स्तरावरील मानवांची दैनंदिन जीवनातील जडणघडण विषयक ची माहिती आपल्या पत्रकारीतून मांडण्यात येते या कार्यक्रमाप्रसंगी श्री विलासजी गोंधळे, दीपस्तंभ श्री विलास चिलबुले, शहर प्रतिनिधी लोकमत ,प्रशांत झिमटे सकाळ, रुपेश गजपुरेदेशोन्नती, शहर प्रतिनिधी महेंद्र रामटेके तालुका प्रतिनिधी लोकमत, आकाश चिलबुले, पत्रकार पुण्यनगरी दौलत धोंटे पत्रकार तरुण भारत,राजू गारोदे नवभारत,अमरदीप मेश्राम, लोकशाही वार्ता सुनील नंदनवार वार्ताहर दैनिक महासागर या कार्यक्रमाप्रसंगी हजर होते.पत्रकार हा समाजाचा आरसा असून मानवाच्या जीवनातील बदलाविषयक विज्ञान आणि तंत्रज्ञान या युगातील बदल लोकांसमोर आपल्या पत्रकारितून मांडत असतात कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीनजी कासार सर पर्यवेक्षक श्री किरण मांडवकर सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित रविकांत मस्के, प्रीतम धोंडणे, हेमंत खोब्रागडे,अक्षय आत्राम, संदीप गणवीर, मंजिल गराडे, शैलेश उरकुडे, सुनीता टिचकुले,नूतन शेंडे,सविता पानसे,नईमा पठाण, शितल कत्रे नीलिमा सोरते, नंदा लोणारे, मनीषा दडमल, नंदा वनमाळी, स्नेहा सुखदेवे, प्रियंका मैंद, पपीता राऊत, ज्ञानेश्वरी टिचकुले,प्रीती सोरते,ज्ञानेश्वरी शेंडे, मीनाक्षी कासार, शिवांगी राऊत, ललिता भोयर, लक्ष्मी पटेल, प्राची देशपांडे, उज्वला राखणे, डिंपल पराठे, संगीता सुतसोनकर, सुनीता डुबरे, सुषमा तुंगीडवार, चंद्रकला भेडारे होते कार्यक्रमासाठी श्री विलासजी गोंधळे, दीपस्तंभ श्री विलास चिलबुले, शहर प्रतिनिधी, लोकमत समाचार प्रशांत झिमटे सकाळ, रुपेश गजपुरेदेशोन्नती, शहर प्रतिनिधी महेंद्र रामटेके, तालुका प्रतिनिधी लोकमत आकाश चिलबुले, पत्रकार पुण्यनगरी दौलत धोंडे, पत्रकार तरुण भारत राजू गारोदे, नवभारत अमरदीप मेश्राम, लोकशाही वार्ता सुनील नंदनवार वार्ताहर दैनिक महासागर या कार्यक्रमाप्रसंगी हजर होते.पत्रकार हा समाजाचा आरसा असून मानवाच्या जीवनातील बदलाविषयक विज्ञान आणि तंत्रज्ञान या युगातील बदल लोकांसमोर आपल्या पत्रकारितून मांडत असतात कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीनजी कासार सर पर्यवेक्षक श्री किरण मांडवकर सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित रविकांत मस्के, प्रीतम धोंडणे, हेमंत खोब्रागडे,अक्षय आत्राम, संदीप गणवीर, मंजिल गराडे, शैलेश उरकुडे, सुनीता टिचकुले,नूतन शेंडे,सविता पानसे,नईमा पठाण, शितल कत्रे नीलिमा सोरते, नंदा लोणारे, मनीषा दडमल, नंदा वनमाळी, स्नेहा सुखदेवे, प्रियंका मैंद, पपीता राऊत, ज्ञानेश्वरी टिचकुले,प्रीती सोरते,ज्ञानेश्वरी शेंडे, मीनाक्षी कासार, शिवांगी राऊत, ललिता भोयर, लक्ष्मी पटेल, प्राची देशपांडे, उज्वला राखणे, डिंपल पराठे, संगीता सुतसोनकर, सुनीता डुबरे, सुषमा तुंगीडवार, चंद्रकला भेडारे होते कार्यक्रमाचे संचालन अमित राऊत तर आभार गुलनाज शेख यांनी मानले यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले. धन्यवाद