निधनवार्ता

 

 

*कोरची:-

जिल्हा परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयतील बेडगाव येथिल वर्ग 11 वी ची विद्यार्थिनी राजेश्वरी टेंमसिंग टेकाम (वय 17) हिचा आज दुपारी अचानक तबियेत बिघडल्याने दुःखद निधन झाले.    

           राजेश्वरी ही मागील वर्षी इयत्ता दहावीत असताना जिल्हा परिषद माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयातून 81. 40℅ प्रथम क्रमांक मिळविला होता. 

         तिच्या पश्चात आई ,वडील दोन बहीण व भाऊ असा आप्त परिवार आहे. या निधनामुळे टेकाम परिवारावर शोककळा पसरली आहे. त्या मुळे संपूर्ण बेडगाव व शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राजेश्वरी च्या निधनाने शोककाळ पसरली आहे.

           तिच्या पार्थिवर उद्या दुपारी 12:00 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.