श्रीराम विद्यालय कोरची येथे पालक शिक्षक संघ सभा संपन्न

 

श्रीराम विद्यालय येथे पालक शिक्षक सभा आयोजीत करण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विविध उपाय सुचवून चर्चा करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध करणे,विविध शालेय उपक्रमात भाग घेण्यासाठी पालकांशी चर्चा करण्यात आले.

    कार्यक्रमाचे अद्यक्ष नंदकिशोर गोबाडे मुख्यद्यापक श्रीराम विद्यालय, मोती काटेंगे उपाध्यक्ष, डोनाडकर मॅडम, या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.