विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेची आढावा बैठक

 

 

-बैठकीला मा.सुधाकरजी अडबाले शिक्षक आमदार नागपूर विभाग यांची उपस्थिती

 

कोरची:-

येथिल विश्राम गृह येथे दिनांक 8 जानेवारी 2024 ला आढावा बैठक सपन्न झाली होती.

सदर बैठकीला सुधाकरजी अडबाले साहेब शिक्षक आमदार नागपूर व अजयभाऊ लोंढे जिल्हा कार्यवाह वि.मा.शी गडचिरोली तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे ,रामदास मसराम हे उपस्थित होते. मा. सुधाकर अडबाले शिक्षक आमदार व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्यवाह अजय लोंढे यांचे शाल व श्रीफळ देऊन विमाशी कोरची च्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.तसेच विविध संघटचे पदअधिकारी तथा बहुसंख्य शिक्षक उपस्थीत होते. कोरची तालुक्यातील पेन्शन संघटनाचे तालूका अध्यक्ष श्याम जमकातन ,सचिव नरेश रामटेके,मारोती अंबादे. वनश्री कॉलेज कोरची येथिल प्राध्यापक संजय दोनाडकर ,मनोज रोडके ,देवराव गजबिये ,शलिकराम कराडे मुख्याध्यापक पारबताबाई विद्यालय , औदयोगिक प्रशिक्षन संस्था कोरची येथिल भारत नैताम शिक्षक यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. सभेला सुरज हेमके प्रसिद्धी प्रमुख विमाशी गडचिरोली. रविशंकर सहारे सर सदस्य विमाशी ,नामदेव नागपुरे अध्यक्ष विमाशी कोरची व, पांडुरंग नागपुरे ,अजय पुल्लुरवार ,होमराज बिसेन हिवराज सोमनकर ,राजेंद्र मस्के, जनबंधू ,माकाडे ,गद्देवार ,डाकराम ठाकरे ,फुल्लके ,गणेश मुंगीलमारे आदी बहुसंख्य शिक्षक उपस्थीत होते.

शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या विविध समस्यावर चर्चा केली व विमाशी कोरचीच्या कार्यकर्त्यांना तत्पर राहण्यास सांगितले. व शाळेमध्ये उपयुक्त लागणारे साहित्य हे आमदार निधीतून देणार असे आश्वासन सुधाकरजी अडबाले यांनी दिले.

कार्यक्रमाचे संचालन नामदेव नागपुरे सर अध्यक्ष विमाशी कोरची व आभारप्रदर्शन हिवराज सोमनकर सर यांनी केले….