हत्या

दि. 10/05/2023 रोजी रात्रौ 9.00 वाजे च्या दरम्यान मृतक नामे समसोबाई रावजी कल्लो वय 45 वर्षे रा बोन्डे ता कोरची हिला तिचे पती नामे रावजी कल्लो रा बोन्डे ह्याने घरगुती वादाच्या कारणावरून घरातील कुऱ्याडीने उजव्या कानावर व गालावर वार करून जीवाणीशी ठार केले असे मृतकाच्या मुलगा नामे स्वप्नील रावजी कल्लो आज दि. 11/05/2023 रोजी पोस्टेस हजर होऊन तोंडी रिपोर्ट दिले वरून पोस्टे कोरची येथे अप क्र 46/2023 कलम 302 भादवी अन्वये नोंद करण्यात आला.

सदर आरोपीला घटना घडल्या पासून फरार होता त्यास शोध घेऊन आज रोजी अटक करण्यात आली .