एक हात मदतिचा उपक्रमांतर्गत ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
छञपती शिवाजी क्लब व ओबीसी समाज संघटनेचा संयुक्त उपक्रम देसाईगंज- दुषित वातावरणामुळे अनेकांना गंभीर आजार जळु लागले आहेत.धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक अपघातात गंभीर जखमी हैत असुन...
आमदार विजय वडेट्टीवारांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड तालुका काँग्रेसच्या वतिने फटाके फोडून आनंदोत्सव
देसाईगंज-
अतिदुर्गम, अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याशी नाळ जुळलेली असलेल्या विद्यमान ब्रम्हपुरी विधानसभा क्षेञाचे आमदार विजय वडेट्टीवारांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात येताच...
दुचाकीला खाट बांधुन मृतदेहाची वाहतुक हाच जिल्ह्याचा विकास का साहेब?
माजी मंञी विजय वडेट्टीवार यांची सभागृह दहाड आमदार वडेट्टीवारांचा गडचिरोली जिव्हाळा कायम देसाईगंज- भामरागड तालुक्यातील कृष्णार येथील आदिवासी युवक गणेश तेलामी (२३वर्ष) याचा नुकताच हेमलकसा येथील रुग्णालयात...
मणिपुर येथील महिलांना विवस्त्र करून नग्न करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा – बौध्द समाज कोअर...
देसाईगंज- मणिपुर राज्यात हिंसक कारवायाने राज्यातील जनता होरपळून निघत आहे. मात्र केंद्र व राज्य सरकार व पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसताना नुकतेच येथील...
भुमिगत पुलाखाली वारंवार पाणी साचुन वाहतुकीच्या खोळंब्या विरोधात आंदोलन
देसाईगंज तालुका काँग्रेसने बेशरमाची झाडे लावुन प्रशासनाचा केला निषेध
देसाईगंज- जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या देसाईगंज शहराच्या कुरखेडा-लाखांदुर टी-पाईंट लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा दुवा असला तरी...
अखेर कस्तुरबा वार्डाच्या हटवार काॅलनितील नाला सफाई सुरु
मुख्याधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी दिला होता आंदोलनाचा इशारा देसाईगंज- शहरातील प्रतिष्ठित लोकांची वसाहत म्हणून कस्तुरबा वार्डातील हटवार काॅलनिकडे पाहिले जाते.मात्र वार्डातुन गेलेला सांडपाण्याचा निचरा करणारा नाला कचरा...
वृक्षांची लागवड करणे गरजेचे – चहांदे
देसाईगंज:- पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हासाने निसर्ग चक्र बदलत चालले आहे. त्याचे दुष्परिणाम पुढील पिढीस भोगावे लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे...
तलाठी पद भरती प्रक्रियेत सुधारणा करा युकाँची राज्यपालांना निवेदनातून मागणी
देसाईगंज:- गडचिरोली जिल्ह्यात तलाठी संवर्गातील होत असलेल्या भरती प्रक्रियेत बिगर आदिवासी उमेदवारांवर होत असलेला अन्याय दुर व्हावा यासाठी राज्यपाल महोदयांनी लक्ष देऊन होत असलेल्या भरती...
सामाजिक उत्तरदायीत्व निभवित शेडमाकेनी केले ५० साड्यांचे वाटप
गडचिरोली- समाज कार्यात सदैव अग्रेसर राहुन गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष छगन शेडमाके यांनी परत आपल्यातील माणुसकीचा परिचय देत सामाजिक उत्तरदायीत्व...
वाढीव पाणीपट्टी करा विरोधात देसाईगंज शहर काँग्रेसचे आंदोलन
नगर पालिकेसमोर फोडणार मडके, मुख्याधिकाऱ्यांना घेराव देसाईगंज- शहराच्या विविध वार्डात पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या निर्माण झाली असताना यावर तोडगा काढण्याऐवजी पाणीपट्टी करात प्रचंड वाढ करून शहरातील...