साहित्य दर्पण कला मंच ,नागपूर तर्फे काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन*

 

साहित्य दर्पण कला मंच, नागपूर आयोजित बुद्ध जयंतीच्या शुभ पर्वावर दिनांक २२ मे ते २३ मे २०२४ दरम्यान “बुद्धाची वाणी ” ( तथागत गौतम बुद्ध )

या विषयावर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे करीता जास्तीत जास्त कवी कवयित्री यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन समुह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर ,संस्थापक प्रा.नानाजी रामटेके यांनी केले आहे.