लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, कोरचीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक

: कोरची ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या डॉक्टरला बलात्कारप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. आतिश...

विशाल आकाशाच्या छत्रछायेत बेधडक शासकीय धान तस्करी!

    अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली सामायिक ताब्यातील धानासाठी ४० हजार तर निकृष्ठ तांदुळ स्विकृतीसाठी ४० हजार कमिशनखोरीचा गोरखधंदा   कोरची- पणन हंगाम २०२३-२४ मधे सिएमआर मिलींग करीता स्थानिक राईसमिलर्स...

कोरची येथील मुख्य रस्त्याची समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावी- मनोज अग्रवाल...

      कोरची - कोरची हे तालुक्याचे ठिकाण असून कोरची येथील कोचीनारा ते आश्रम शाळेला जाणारा रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभागा अंतर्गत येत असून सदर रस्त्याची...

कढोलिच्या आदिवासी विकास महामंडळाचे धान छत्तीसगड मार्गावर?

  वाहतुक करतांना ट्रक फसल्याने पितळ उघड   कोरची- हंगाम २०२३-२४ मधील सिएमआर मिलींग सुरु होताच मिलींग करीता जिल्ह्यातील काही राईसमिलर्सनी आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली यांचेशी...

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोरची...

      कोरची :- तालुक्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती असून तालुक्यात सतत चार दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक शेतकऱ्यांची शेतजमीन ही पाण्याखाली गेली असून यामुळे...

भाजपा कोरची तालुका कार्यकारणी व समीक्षा बैठक प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

घर घर चलो अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडके बहिण योजना ग्रामीण भागातील प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवा.   दिनांक :- १३/०७/२०२४   गडचिरोली :- कोरची तालुका कार्यकारणी व समीक्षा बैठक जिल्हाध्यक्ष प्रशांत...

ईईएसएल कंपनीचा करारनामा रद्द करा मनोज अग्रवाल यांची विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी

    कोरची : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व नागरिक स्वराज्य संस्थांनी पथदिवे बसवताना फक्त एलईडी दिवे बसवण्याच्या सूचना दिल्या...

रामदास मसराम यांच्या कडून नोट बुक वितरण*

    कोरची :- येथिल स्थानिक पारबताबाई विद्यालयात कॉंग्रेस नेते रामदास मसराम यांच्या कडून शाळेतील विद्यार्थीना नोट बुक वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बौध्द महासभेचे...

पारबताबाई विद्यालयाचा निकाल 95.77 टक्के

    *कोरची:-* दहावीच्या परीक्षेत पारबताबाई विद्यालयाने बाजी मारली असून ,शाळेचा निकाल 95.77टक्के लागला आहे. त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत 04, प्रथम श्रेणीत 36, द्वितीय श्रेणीत 22, व...

ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार ठार; दोघे जण गंभीर जखमी

    अपघातस्थळी तीन तास पडून होतं दुचाकी स्वराची बॉडी, रुग्णवाहिकातुन दोघाच जखमींना हलविले    कोरची कोरची शहरातील बायपास महामार्गावरील नवरगावच्या फाट्यापुढे कुरखेडा वरून छत्तीसगडकडे निघालेल्या अज्ञात मालवाहू ट्रकनी...