महात्मा फुले चौक,माळी समाज येथे डाँ आंबेडकर जयेंती यांच्या रॅलीचं मोठ्या थाटामाटात स्वागत

आज डाँ बाबासाहेब आंबेडकर जयेंती च्या निमित्ताने बोध्य समाज यांच्या यांच्या वतीने जयेंती च्या कार्यक्रमाचा आयोजन केले होते, कार्यक्रमात महामानवाला वंदन करून सांयकाळी रॅलीचं कार्यक्रम कार्यक्रम मोठ्या उत्साहात,
नाचगाण्यासह साजरा करण्यात आले, रॅलीचं प्रारंभ बोध्य विहार इथून करण्यात आले, व अमारोप लुम्बीनी बोध्य विहार येथे करण्यात आले,,या दरम्यान विविध ठिकाणी,विविध समाजाकडून सरबत ,महाप्रसाद चे आयोजन करण्यात आलेले होते,,
त्यामध्येच माळी समाज महात्मा फुले चौक येथे बाबासाहेबांच्या रॅलीचं मोठया थाटामाटात स्वागत करण्यात आले,त्याचप्रमाणे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे हारार्पण करून दीपप्रज्वलन व पुजनंम करण्यात आले, त्यामध्ये प्रबोधनाचा पण कार्यक्रम घेण्यात आले,त्यानंतर संपूर्ण रॅलीला महाप्रसाद व सरबत चे वाटप करण्यात आले,तसेच संपूर्ण माळी समाज रॅलीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमच आस्वाद घेतले,