देशाच्या राजधानी दिल्ली मध्ये महिला कस्तीपटूना न्याय मिळण्या करिताराष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी तर्फे मेणबत्ती जुलूस काढण्यात आले

मा. महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान व महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चौहान यांच्या सुचना प्रमाणे देशाच्या राजधानी दिल्ली मध्ये महिला कस्तीपटूना न्याय मिळण्या करिता

राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी गडचिरोली तालुका महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आरमोरी च्या वतीने महिला जिल्हाध्यक्ष सो शाहीन ताई हकीम यांच्या मार्गदर्शनात तालुका महिला अध्यक्ष सौ ज्योतीताई घुटके यांच्या नेतृत्वात दिनांक १३/०६/२०२३ ला सायंकाळी ७ वाजता आरमोरी शहर च्या चौकात मेनबती जुलूस करण्यात आले

यावेळी महिला पदाधिकारी बहुसंख्य उपस्थित होते