प्रिती आदिवासी आश्रमशाळा आरमोरी येथे गुढी उभारून मराठी नविन वर्षाचे स्वागत.

…. प्रिती आदिवासी आश्रमशाळा आरमोरी येथे मराठी नविन वर्षाचे स्वागत गुढी उभारून शाळेच्या प्रांगणात डॉ.रामकृष्णजी मडावी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तथा श्री. .संदीपभाऊ ठाकुर.सौ. कल्पनाताई तिजारे, श्रीकृष्णजी चापले, बाळाजी बोरकर,बाळकृष्णजी मोडघरे, रामदास दहेकर,नरेंद्रजी निंबेकर, घुटके मॅडम, जी व्हि हुलके,मुख्याध्यापिका धुर्वे मॅडम व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते