युवारंग परिवार तर्फे महादेवगड डोंगरी येथे भाविकांसाठी पाणपोई ची व्यवस्था.

 

 

आरमोरी:- शहरातील महादेवगड डोंगरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा युवारंग परिवार तर्फे महाशिवरात्री  निमित्य येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मिनरल वॉटर ची सोय करण्यात आली याप्रसंगी

युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे , स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्ह्या समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत सर ,युवारंग चे सदस्य प्रथमेश साळवे ,श्रीराम ठाकरे, युवारंग चे प्रचारक आशुतोष गिरडकर, अंकित बन्सोड,राहुल खेडकर, विशाल चौके ,यश मुंडरे ,भुषण चौके, राजेश मेश्राम, समर्थ हजारे ,रितिक चिलबुले,आर्यन मेश्राम, संस्कार मेश्राम,कुणाल ठाकरे ,रितेश सोनकुसरे ,योगेश सोनकुसरे, नयन कांबळे, संजय ठाकरे, यश दुमाणे, सौरव शेंडे, प्रतीक सोनकुसरे, कैलाश दुमाणे,अंकुश कांबळे, सार्थक दुमाणे उपस्थित होते.